Sentences for practice (सेंटेंन्सेस फॉर प्रॅक्टिस) सरावासाठी वाक्ये
(1) हे खेळणे आहे. This is a toy. (दिस् इझ् अ टॉय्.)
(2) ही पेटी आहे. This is a box. (दिस् इझ् अ बॉक्स्.)
(3) हे बाक आहे. This is a bench. (दिस् इझ् अ बेन्च्.)
(4) हा ब्रश आहे. This is a brush. (दिस् इझ् अ ब्रश्.)
(5) हा आंबा आहे. This is a mango. (दिस् इझ् अ मॅन्गो.)
(6) ही बसगाडी आहे. This is a bus. (दिस् इझ् अ बस्.)
(7) ही फांदी आहे. This is a branch. (दिस् इझ् अ ब्रान्च्.)
(8) हा बैल आहे. This is an ox. (दिस् इझ् अँन ऑक्स्.)
(9) हे पान आहे. This is a leaf. (दिस् इझ् अ लीफ्.)
(10) ही स्त्री आहे. This is a woman. (दिस् इझ् अ वुमन्.)
वरील वाक्यांना प्रथम एक ते दहा नकारार्थी बनवा त्यानंतर प्रश्नार्थक बनवा. त्यानंतर प्रश्नार्थक होकारार्थी व नंतर नकारार्थी बनवा.
No comments:
Post a Comment