आज आपण बोलण्याचा सराव करण्यासाठी this (दिस) आणि these (दिज) या दोन शब्दांचा वापर शिकणार आहोत…
सर्वप्रथम आपण शिकूया this ची वाक्ये कशी वापरायची…
This - हा हि हे
i s - आहे
फक्त एकच जवळची गोष्ट दाखवायची असेल तर आपण this दिस वापरतो
दिस आणि इज या दोघांचा मिळून वाक्या साठी लागणारा अर्थ आपण पुढील प्रमाणे वापरू या
This is - हा....... आहे,
हि...... आहे,
हे....... आहे
हि पेन्सिल आहे. This is a pencil.
हा मोबाइल आहे. This is a mobile.
हे पुस्तक आहे. This is a book.
Not - नाही
This is not हे------ नाही आहे
हि पेन्सिल नाही आहे. This is not a pencil.
हा मोबाइल नाही आहे. This is not a mobile.
हे पुस्तक नाही आहे. This is not a book.
आता आपण thisधिस आणि is इज चा वापर करून प्रश्न कसा विचारायचा ते बघुयात
Is This - हा ..... आहे का?,
हि ...... आहे का?
हे ........ आहे का?
हि पेन्सिल आहे का? - Is this a pencil.
हा मोबाइल आहे का? - Is this a mobile.
हे पुस्तक आहे का? -Is this a book.
Isn’t this….? - हे------ नाही आहे का?
हि पेन्सिल नाही आहे का? Isn’t this a pencil?
हा मोबाइल नाही आहे का? Isn’t this a mobile?
हे पुस्तक नाही आहे का? Isn’t this a book?
What is this? हे काय आहे
Who is this? - हा कोणआहे? ही कोण आहे?
ह्या कोण आहेत? हे कोण आहे ?
Why is this? - हे का आहे?
How is this? - हे कसं आहे?
Sentences for practice (सेंटेंन्सेस फॉर प्रॅक्टिस) सरावासाठी वाक्ये
(1) हे खेळणे आहे. This is a toy. (दिस् इझ् अ टॉय्.)
(2) ही पेटी आहे. This is a box. (दिस् इझ् अ बॉक्स्.)
(3) हे बाक आहे. This is a bench. (दिस् इझ् अ बेन्च्.)
(4) हा ब्रश आहे. This is a brush. (दिस् इझ् अ ब्रश्.)
(5) हा आंबा आहे. This is a mango. (दिस् इझ् अ मॅन्गो.)
(6) ही बसगाडी आहे. This is a bus. (दिस् इझ् अ बस्.)
(7) ही फांदी आहे. This is a branch. (दिस् इझ् अ ब्रान्च्.)
(8) हा बैल आहे. This is an ox. (दिस् इझ् अँन ऑक्स्.)
(9) हे पान आहे. This is a leaf. (दिस् इझ् अ लीफ्.)
(10) ही स्त्री आहे. This is a woman. (दिस् इझ् अ वुमन्.)
वरील वाक्यांना प्रथम एक ते दहा नकारार्थी बनवा त्यानंतर प्रश्नार्थक बनवा. त्यानंतर प्रश्नार्थक होकारार्थी व नंतर नकारार्थी बनवा.
फक्त एकच जवळची गोष्ट दाखवायची असेल तर आपण this दिस वापरतो
तसेच दोन किंवा दोनपेक्षा अधिक हाताच्या अंतरावरील जवळच्या वस्तू दाखवायच्या असतील तर these दिझ् वापरतात..
These हे ह्या हि
are(आर) आहेत आहोत
These are - हे ....... आहेत, होकारार्थी वाक्य
हि........ आहेत.
ह्या ..... आहेत
ह्या पेन्सिल्स आहेत. - These are pencils.
हि पुस्तके आहेत. - These are books
ही खेळणी आहेत. These are toys. (दीझ् आर टॉइझ्.)
या पेट्या आहेत. These are boxes.(दीझ् आर बॉक्सिस्.)
ही बाके आहेत. These are benches. (दीझ् आर बेन्चिझ्.)
हे ब्रश आहेत. These are brushes. (दीझ् आर ब्रशिस्.)
हे आंबे आहेत. These are mangoes. (दीझ् आर मॅन्गोझ्.)
या बसगाड्या आहेत. These are buses. (दीझ् आर बसिस्.)
हया फांदया आहेत. These are branches.( दीझ् आर ब्रान्चिझ्.)
हे बैल आहेत. These are oxen. (दीझ् आर् ऑक्सन्.)
ही पाने आहेत. These are leaves. (दीझ् आर् लीव्हझ्.)
या स्त्रिया आहेत. These are women. (दीझ् आर् विमेन्.)
These are not - हे ..... नाही आहेत, नकारार्थी वाक्य
हि......नाही आहेत.
ह्या .....नाही आहेत
ह्या पेन्सिल्स नाही आहेत. - These are not pencils.
हि पुस्तके नाही आहेत. - These not are books
ही खेळणी नाही आहेत. These are not toys. (दीझ् आर टॉइझ्.)
या पेट्या नाही आहेत. These are not boxes.(दीझ् आर बॉक्सिस्.)
ही बाके नाही आहेत. These are not benches. (दीझ् आर बेन्चिझ्.)
हे ब्रश नाही आहेत. These are not brushes. (दीझ् आर ब्रशिस्.)
हे आंबे नाही आहेत. These are not mangoes. (दीझ् आर मॅन्गोझ्.)
या बसगाड्या नाही आहेत. These are not buses. (दीझ् आर बसिस्.)
हया फांदया नाही आहेत. These are not branches.( दीझ् आर ब्रान्चिझ्.)
हे बैल नाही आहेत. These are not oxen. (दीझ् आर् ऑक्सन्.)
ही पाने नाही आहेत. These are not leaves. (दीझ् आर् लीव्हझ्.)
या स्त्रिया नाही आहेत. These are not women. (दीझ् आर् विमेन्.)
आता आपण these (दीझ्) आणि are (आर) या दोन शब्दांचा वापर करून प्रश्न कसा विचारायचा ते शिकूयात
Are these ........? हे..... आहेत का? होकारार्थी प्रश्न
ह्या..... आहेत का?
ही.....आहेत का?
हि पुस्तके आहेत का? Are these books?
ह्या पेन्सिल्स आहेत का? - Are these pencils.
हि पुस्तके आहेत का? - Are these books
ही खेळणी आहेत का? Are these toys. (आर दीझ् टॉइझ्.)
या पेट्या आहेत का? Are these boxes.(आर दीझ् बॉक्सिस्.)
ही बाके आहेत का? Are these benches. (आर दीझ् बेन्चिझ्.)
हे ब्रश आहेत का? Are these brushes. (आर दीझ् ब्रशिस्.)
हे आंबे आहेत का? Are these mangoes. (आर दीझ् मॅन्गोझ्.)
या बसगाड्या आहेत का? Are these buses. (आर दीझ् बसिस्.)
हया फांदया आहेत का? Are these branches.( आर दीझ् ब्रान्चिझ्.)
हे बैल आहेत का? These are oxen. (आर दीझ् ऑक्सन्.)
ही पाने आहेत का? These are leaves. (आर दीझ् लीव्हझ्.)
या स्त्रिया आहेत का? These are women. (आर दीझ् विमेन्.)