Tuesday, 15 April 2025

Use of ' have, has, had ' with example

I have - मला आहे, माझ्याकडे आहे
I don't have - मला नाही आहे, माझ्याकडे नाही आहे.
I had - मला होते, माझ्याकडे होते.
I didn't have - मला नव्हते, माझ्याकडे नव्हते.
I will have मला असेल, माझ्याकडे असेल.
I will not have - मला नसेल, माझ्याकडे नसेल.


Use 'don't with - We, You, They and P.N.

Use 'doesn't with - He, She, It and S.N.

didn't is used for all subjects.

Always use  have after don't, doesn't and didn't 


I have - मला आहे, माझ्याकडे आहे
  1. I have a headache. मला डोकेदुखी आहे.
  2. I have a new book. - माझ्याकडे एक नवीन पुस्तक आहे.

I don't have - मला नाही आहे, माझ्याकडे नाही आहे

  1. I don't have any brothers or sisters. - मला भाऊ किंवा बहिण कोणी नाही आहे.
  2. I don't have time to go shopping today. - माझ्याकडे आज खरेदीला जायला वेळ नाही आहे.

I had - मला होते, माझ्याकडे होते

  1. I had a great time at the party last night. - काल रात्री पार्टीत मला खूप मजा आली.
  2. I had a red bicycle when I was a child. - लहान असताना माझ्याकडे लाल रंगाची सायकल होती.

I didn't have - मला नव्हते, माझ्याकडे नव्हते

  1. I didn't have enough money to buy that dress. - तो ड्रेस खरेदी करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते.
  2. I didn't have any problems with the exam. - मला परीक्षेत कोणतीही अडचण नव्हती.

I will have - मला असेल, माझ्याकडे असेल

  1. I will have a meeting with the manager tomorrow. - उद्या माझी मॅनेजरसोबत मीटिंग असेल.
  2. I will have a new phone next month. - पुढच्या महिन्यात माझ्याकडे नवीन फोन असेल.

I will not have - मला नसेल, माझ्याकडे नसेल

  1. I will not have time to watch the movie tonight. - आज रात्री चित्रपट बघायला मला वेळ नसेल.
  2. I will not have any complaints if the service is good. - जर सेवा चांगली असेल तर माझी कोणतीही तक्रार नसेल.

No comments:

Post a Comment

Use of ' have, has, had ' with example

I have - मला आहे, माझ्याकडे आहे I don't have - मला नाही आहे, माझ्याकडे नाही आहे. I had - मला होते, माझ्याकडे होते. I didn't have - म...